________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Marwaseenewsnenenews
सोमसेनकृत वैयर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २१७. sinesceracracerentnenerawaeneoamereceneeeeeeeering 8 मार्गाने चालत असलेल्या माझ्याकडून आज चुकीने एकेंद्रिय वगैरे जीवनिकायाला जर पीडा झाली असेल, १ किंवा एका युगापेक्षा ( चार हातापेक्षां) अधिक माझी दृष्टी गेली असेल तर ते सर्व मानें पातक है १पंच गुरूंच्या भक्तीने मिथ्या होवो !
मुखवस्त्रोद्धाटन. कणकनकघण्टिकं विमलचीनपट्टोज्वलं । बहुप्रकटवर्णकं कुशलशिल्पिभिर्निर्मितम् ॥ जिनेन्द्रचरणाम्बुजवयं समर्चनीयं मया ।।
समस्तदुरितापहृद्वदनवस्त्रमुद्धाट्यते ॥५॥ ॐन्हीं मुखवस्त्रमुद्धाटयामि स्वाहा ।। मुखवस्त्रोद्धाटनम् ॥ 5 अर्थ---- ज्यांत असलेल्या सुवर्णाच्या घागऱ्या शब्द करीत आहेत, जे स्वच्छ अशा चीन देशांतील वस्त्राने सुंदर दिसत आहे, ज्यावरील अनेक वर्ण स्पष्ट दिसत आहेत, जे कुशल अशा कारागिरांनी, तयार केले आहे आणि जें सर्व पातकांचा नाश करणारे आहे असें श्रीजिनेंद्राचे चरणकमल मला पूजावयाचे आहे ; ह्मणून त्यावरील वस्त्र काढतो. हा श्लोक ह्मणून “ॐ हाँ" इत्यादि मंत्राने देवाच्या अंगावरील मुखवस्त्र काढावें.
VAAVVVVVVACN
For Private And Personal Use Only