________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२२. Kuvaunua AuraavavavauvavuoraCOSAS ९ देवता लिहाव्यात. त्याच्या पुढे सोळा दले काढून त्यांत सोळा विद्यादेवता लिहाव्यात. त्यांच्या पुढे १
चोवीस दले काढून चोवीस यक्षीदेवता त्यांत लिहाव्यात. त्याच्या पुढे बत्तीस दले काढून त्यांत बत्तीस १ इंद्र लिहावेत. त्याच्या पुढे वज्राकृति काढून त्या वज्राच्या अग्रभागी चोवीस यक्षदेवता लिहाव्यात. त्याच्या पुढे दहा दिक्पाल नवग्रह हे लिहून, त्याच्या पुढे अनावृत यक्षदेवता लिहाव्यात. ह्याप्रमाणे : यंत्ररचना करावी.
दर्भासन. तद्दक्षिणभागे- ॐ हाँ अहँ क्षाँ ठ ठ दर्भासनं निक्षिपामि स्वाहा ॥ दर्भासनस्थापनम् ॥ __ अर्थ-- त्या यंत्राच्या दक्षिणेकडील बाजूला " ॐ ही" इत्यादि मंत्राने दर्भासन घालावें.
ॐ ही अहं निस्सही हूं फट् दर्भासने उपविशामि स्वाहा ।। दर्भासने उपवेशनम् ।। अर्थ- 'ॐ ही अहं ' इत्यादि मंत्राने त्या दर्भासनावर बसावें.
मौनधारण. ॐ ही अहं यूं मौनस्थितायाहं मौनव्रतं गृह्णामि स्वाहा ॥ मौनग्रहणम् ॥ अर्थ-- “ॐ हाँ " इत्यादि मंत्राने मौनग्रहण करावें.
अंगशोधन.
wesomeVerseeneteraneete
reMBMarvee
For Private And Personal Use Only