________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकत बैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २१९.
HAJUROVABO
वाद्यघोष. ॐ हिाँ वाद्यमुद्घोषयामि स्वाहा ॥ तदाप्रभृति बहिर्वाद्यघोषणम् ॥ अर्थ-... तेव्हापासून बाहेर वायें वाजविण्यास आरंभ करावा.
ॐ हाँ अहं वास्तुदेवाय इदमयं पाद्यं गन्धं पुष्पं दीपं धूपं चरं बलिं स्वस्तिकमक्षत __ यज्ञभागं यजामहे प्रतिगृह्यतां प्रतिगृह्यतां प्रतिगृह्यतामिति स्वाहा ।।
यस्यार्थ क्रियते कर्म स प्रीतो नित्यमस्तु मे ॥
शान्तिक पौष्टिकं चैव सर्वकार्येषु सिद्धिदः ॥७॥ ___ अर्थ- “ॐ हाँ अहं " ह्या मंत्राने वास्तुदेवतेला अर्घ्य, पाद्य वगैरे द्यावेत. नंतर “ यस्यार्थ" हा श्लोक ह्मणावा. त्याचा अर्थ असा-ज्या देवतेकरितां मी हे शांतिक किंवा पौष्टिक कर्म करीत आहे ती देवता नेहमी माझ्यावर संतुष्ट असो. आणि माझ्या सर्व कर्मात सिद्धि देवो!
भूमिशोधन. ॐ ही वायुकुमाराय सर्वविघ्नविनाशनाय महीसम्मार्जनं कुरु कुरु हूं फट् स्वाहा ॥ दर्भपूलन यागभूमिं परितः सम्मार्जनम् । पूर्वेशान्ययोर्मध्ये वायुकुमारायायप्रदानम् ॥ एवमुत्तरत्रापि ॥
V ALA
For Private And Personal Use Only