________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २१५.
ANT
॥ श्रीवीतरागाय नमः ॥ ॥ पंचमोऽध्यायः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
वासुपूज्यं जगत्पूज्यं लोकालोकप्रकाशकम् ॥
reer aesa पूजानां मन्वान् पूर्वपुः ॥ १ ॥
अर्थ - लोक आणि अलोक यांचे स्पष्ट ज्ञान करून देणान्या, जगत्पूज्य अशा भगवान् बालुपूज्यकेंद्राला वंदन करून पूर्व पुराणाला अनुसरून पूजेचे मंत्र ह्या अध्यायांत सांगतों.
सन्ध्यास्थानात्स्वहस्य ईशान्यां प्रविकल्पिते ॥ जिनागारे व्रजेदीमानीर्यापथविशुद्धिः ॥ २ ॥ पादौ प्रक्षाल्य गेहस्य कपार्ट समुद्रादयेत् ॥ मुखवस्त्रं परित्यज्य जिनास्यमवलोकयेत् ॥ ३ ॥
अर्थ - श्रावकानें ईर्यापथशुद्धि करून संध्या करीत असलेल्या स्थानापासून निघावें. आणि आपल्या घराच्या ईशान्य दिशेला केलेल्या जिनमंदिरांत जावें. मंदिराजवळ गेल्यावर त्यानें आपले पाय स्वच्छ धुवून मंदिराचें द्वार उघडावें. आणि जिनविंवाचें मुखवस्त्र काढून टाकून श्रीजिनाचें मुख अवलोकन करावें.
For Private And Personal Use Only