________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २१३.
१
स्वर्गमुक्तिप्रदं रम्यमनन्तसुखसागरम् ।। १६ ॥ १ अर्थ- आणि त्याला अंतकाली स्वर्ग मोक्ष ह्या दोहोंची प्राप्ति करून देणारे, सर्व सुखांचा समुद्रच की। १ काय ! असे आणि आनंद देणारे असे सर्वसंगपरित्यागपूर्वक समाधिमरण प्राप्त होते.
इत्येवं कथितो जिनेन्द्रवचनादाचारधर्मो मया ॥
श्रीभट्टारकसोमसेनगणिना संक्षेपतः सक्रियः॥ देवाराधन होमनित्यमहसां लक्ष्मीप्रमोदास्पदं ।
ये कुर्वन्ति नरा नरोतमगुणास्तेऽहो लभन्ते शिवम् ॥ १७॥ अर्थ- बापमाणे मी श्रीभट्टारक सोमसेन गणधराने श्रीजिनेंद्राच्या वचनावरून सस्क्रियास्वरूप आ-, चारधर्म संक्षेपाने सांगितला. देवांची उपासना, होम आणि नित्यपूजोत्सद ह्यांच्यापासून उत्पन्न होणारी संपत्ति आणि आनंद ह्यांचे मुख्यस्थान असलेला अशा ह्या धर्माचे जे लोक आचरण करतात, ते सर्वांत श्रेष्ठ असे होत्साते मोक्षाला पास होतात.
सरस्वत्याः प्रसादेन काव्यं कुर्वन्ति पण्डिताः॥
ततः सैषा समाराध्या भक्त्या शास्त्रे सरस्वती ॥१८॥ 2 अर्थ-- श्रीसरस्वती देवीच्या कृपेनें पंडित काव्य करण्यास समर्थ होत असतात. ह्मणून शास्त्रामध्ये aawwvecetreerencecavavavecowweeeveenenerence
MAVASASUMANMoveeive
For Private And Personal Use Only