________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
lad
Neeserveeeeeeene
सोमसेनकत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा, पान २१२. eGoraveeeeeeeeeeeeeeee
पूज्याश्चतुर्विधा देवा धर्मार्थकाममीप्सुभिः
ईप्सितार्थप्रदा विघ्नहराश्च भाविसिध्दिदाः॥ २१३ ।। ___ अर्थ- वर सांगितलेले चारही प्रकारचे देव धर्म, अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थाची इच्छा करणाऱ्यांनी है पूजा करण्याला योग्य आहेत. ते देव पूजकाचे मनोरथ पूर्ण करणारे, विघ्नांचा नाश करणारे आणि भावी ? जी मोक्षसिद्धि तिला देणारे आहेत.
ये पूजयन्ति तान् देवान् तेषां गृहेषु शाश्वती ।।
लक्ष्मीर्वसति गोऽश्वादिमहिषीसर्वसम्पदः ॥ २१४ ॥ 8 अर्थ-जे ह्या देवांची पूजा करतात त्यांच्या घरांत निरंतर लक्ष्मी वास करते. आणि गायी, घोडे, म्हशी बगैरे पशु, ह्या सर्व संपत्ति त्याच्या घरांत सदोदित राहतात.
इह जन्मनि संक्लेशव्याधयो न कदाचन ।।
भवन्ति तस्य देवानां सामर्थ्यात्पुण्यसद्मनि ॥१५॥ र अर्थ-- त्याच्या त्या पुण्यकारक घरांत त्या देवतांच्या सामर्थ्यामुळे त्या पूजा करणाऱ्याला या जन्मांत संक्लेश आणि व्याधि ह्यांची पीडा केव्हाही होत नाही.
अन्त्ये सन्न्यासमादाय समाधिमरणं भवेत्॥ asomeos.mero
s eneeeeeeeersenekeepermeasweet
NAVALABOURVASANAM
For Private And Personal Use Only