________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
? संपत्ति देणाच्या आहेत.
www.kobatirth.org
सोमसनकृते त्रैवर्णिकाचार, अध्याय चत्रथा. पान २१०.
newNNNNNNew
सत्यदेव.
साक्षात्पुण्यस्य हेत्वर्थे मुक्त्यर्थ मुक्तिदायकाः ॥
पूज्याः पूज्यैश्व सम्पूज्याः सत्यदेवा जिनादयः ॥ ६ ॥
अर्थ - क्रिया देवता या मुख्य स्वामिणी असतात. रींची पूजा घरांत करावी.
अर्थ
साक्षात्पुण्य ( सम्यग्दर्शनज्ञानचारित्र ) त्याला साधनीभूत असल्या कारणानें मुक्तिदायक असे आणि पूज्य अशा लोकांनींही ज्यांची पूजा केली आहे असे सत्यदेव जे जिनेंद्र वगैरे देव, ते मोक्ष प्राप्तीकरितां पूजिले पाहिजेत.
सत्क्रियादेवताः पूज्या होमे शान्त्यर्थमीश्वराः ॥ जनन्य: श्रीजिनेन्द्राणां विश्वेश्वर्य इति स्मृताः ॥ २०७ ॥ विश्वेश्वर्यः पराः पूज्याः कुलस्त्रीभिर्निकेतने ॥
अवन्ध्या जायन्ते तासां पूजनात्तु कुलस्त्रियः ।। २०८ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
होमकर्मात शांतीकरितां अवश्य पूजाव्यात. कारण, त्या देवता त्या कर्माच्या जिनेंद्रांच्या ज्या माता त्यांना विश्वेश्वरी ह्मणतात. कुलीनस्त्रियांनी ह्या विश्वेत्यांच्या पूजनानें कुलखिया पुत्रवती होतात.
For Private And Personal Use Only