________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MeeeeeNeeva
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २०७. geeroennewheasterdesawareneenetweenecesenesed
न पश्येद्भबलिं चिरं दत्वा गृहे बलिं द्विजः॥
स्वयं नैवोद्धरेन्मोहादुद्धरेच्छ्रीविनश्यति ॥९६॥ अर्थ-हा घरांत जो बलि दिलेला असतो तो आपणे फार वेळ पाहूं नये, आणि आपण स्वतः तो बलि । काढून टाकू नये. अविचाराने स्वतः काढून टाकिला असतां लक्ष्मीचा नाश होतो.
चाण्डालपतितेभ्यश्च पितृजातानशेषतः ॥ वायसेभ्यो बलिं रात्रौ नैव दद्यान्महीतले ॥९७ ॥ ततोऽपि सर्वभूतेभ्यो जलाञ्जलिं समर्पयेत् ॥ दशदिक्षु च पितृभ्यास्त्रिवणैः क्रमतः सदा ॥९८॥ ये भूताः प्रचरन्तीति पात्रे दयाइलिं सुधीः॥
इत्थं कुर्यात् द्विजो यज्ञान् दिवा नक्तं च नित्यशः ॥१९॥ 2 अर्थ-नंतर चांडाल, पतित (भ्रष्ट झालेले जीव) पितर, (मृत झालेले आपले संबंधी) जीव आणि वायस ह्या सर्वांना भूमीवर बलिदान करावें. ह्मणजे त्यांना त्यांना उद्देशून भूमीवर थोडे अन्न टाकावें, वायसांना रात्रि बलि देऊ नये. नंतर दहा दिशांकडे सर्वभूतांच्या उद्देशानें जलांजलि दान कराव्यात. आणि पितरांनाही जलांजलि द्यावी. ह्याप्रमाणे क्रमाने नित्य करावें. मग “ये भूताः प्रचरान्ति" ह्या मंत्राने videowwececaveenewwwwwwereoccaseereeeeewala
203aaveenetenermeremeVAN
For Private And Personal Use Only