________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २०५. nee
e eeeeeeeeeeeeasenaveewermeeeeeeeeeeeeey १ नाही. त्या गांवांतील प्रजा आणि राजा, प्रधान, वगैरे सर्व सुखी असतात. त्या ठिकाणी धन आणि धान्य विपुल असते, आणि पहाण्याबरोबर संतोष देणाऱ्या व गांवाचे पोषण करणाऱ्या अशा गायी पुष्कळ असतात. आणि ते अग्निहोत्री द्विज पुष्कळ ज्या नगरांत असतात त्या देशांत कोठेही काळजी आणि
रोग ह्यांची पीडा होत नाही. असल्या अग्निहोत्री ब्राह्मणांना राजाने गायी, गांवें, क्षेत्रे, घरे, भांडी, हरत्ने, अलंकार, वस्त्र ह्या वस्तू वाटतील तितक्या दान कराव्यात.
श्रीजिनपूजा. जिनबिम्बमथानीय पूर्व देवगृहे न्यसेत् ॥ सिध्दादीनां तु यन्त्राणि स्वस्वस्थाने निवेशयेत् ॥९१ ॥ जिनेन्द्रसदनद्वारे क्षेत्रपालान् समर्चयेत् ॥ मध्यदेशे तु सद्देवान् गन्धर्वास्तत्र दक्षिणे ॥ १२ ॥ किन्नरान्वामभागे च भूतप्रेताँश्च दक्षिणे॥ शेषाँश्च बलिदानेन तर्पयेद्वामभागतः॥९३ ॥ ब्रह्मभागे तु ब्रह्माणं अष्टौ दिशाधिपान्बहिः॥
अर्घ्यपाद्ययज्ञभागैरमृतैः प्राक्प्रतर्पयेत् ॥ ९४ ॥ vavewaseermerserseserveerNoveooveaavaaaaaveeeasesh
For Private And Personal Use Only