________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Raveeeeeeee
Pheaseeneheasantereas2020
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २०३. Pererviveconomeromerservewweeeeeeeantrwaseerences
होमकालः समुद्दिष्टो मुनिभिस्तत्त्वदृष्टिभिः॥८३ ॥ 8 अर्थ-वर सांगितलेला होमकाल मुख्यकाल होय. गौणकाल तत्त्वदर्शी मुनींनी प्रातःकाली सूर्योदया१ पासून बारा घटका होईतोपर्यंत आणि सायंकाली सूर्यास्तानंतर नऊ घटकापर्यंत सांगितला आहे.
अग्निहोत्र्याची प्रतिष्ठा. एवं प्रतिदिनं कुर्वन्नग्नेरुपासनाविधिम् ॥ अग्निहोत्री विजः प्रोक्तः स विप्रैर्ब्रह्मवेदिभिः॥८४॥ धार्मिको भूमिदेवोऽसावाहिताग्निर्द्विजोत्तमैः॥
आर्यश्वोपासकः शिष्टः पुण्यात्मेति प्रकीर्तितः ८५॥ ६ अर्थ- ह्याप्रमाणे प्रतिदिवशी अग्न्युपासनेचा विधि जो करतो, तो अग्निहोत्र द्विज होय. (ह्या ठिकाणी 'द्विज' शब्द घातल्याने आग्निहोत्रविधि त्रैवर्णिकांनी करता येतो असे सिद्ध होते.) असें ब्रह्मवेत्ते विम ह्मणतात. असा अग्निहोत्री जो असेल, तोच धार्मिक आणि भूदेव झणजे भूमीवरील देव होय. त्यालाच आहिताग्नि (ज्याने अग्नि ठेवला आहे असा ) ह्मणतात. त्रैवर्णिकामध्ये श्रेष्ठ अशा लोकांनी ह्यालाच आर्य, उपासक, शिष्ट, पुण्यात्मा असें झटले आहे.
अमिहोत्राचे फल. Teatrociocanearrencacercarnannavaneres
e roe
For Private And Personal Use Only