________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९९.
अर्थ - दिक्पालांची प्रार्थना - हे दिक्पाल हो ! कुमार्गानें वागण्यांत गढून गेलेल्या लोकांना त्यांच्या दोषाला योग्य अशा प्रकारचा दंड करण्याला तयार असलेले तुह्मी जिनांच्या प्रतिबिंबांना स्नान घालण्याचा हा मी जो उत्साह केला आहे त्याच्या योगानें आनंदित होऊन, आणि ज्या ज्या वेळीं मी पूजापात्र हातांत घेऊन जिनपूजेकरितां पुढे जाऊं लागेन; त्या त्या वेळीं माझ्या जवळ येऊन तुझी वली आणि पूजा ह्यांचे ग्रहण करून, माझ्या सद्धर्माचरणाच्या कृत्यांत अणि मी आरंभिलेल्या श्रीजिनेंद्रपूजामहोत्सावाच्या कर्मात येण्याच्या विघ्नांचा तुझी नाश करा ! वालुकाहोम. सम्माये गोमयैर्भूमिं गन्धोदकैश्च सिञ्चयेत् ॥ तटिनीवालुकास्तत्र प्रसार्य हस्तमात्रतः ॥ ७१ ॥ तदुपर्यश्वत्थैः काष्ठैः शिखराकारसञ्चयम् ॥ कुर्यादन्यैश्च काष्ठैर्वा होमकुण्डे यथा पुरा ॥ ७२ ॥ नवग्रहान् तिथिदेवान् दिक्पालान् शेषदेवकान् ॥ अग्निसन्धुक्षणं कृत्वा पूजयेदग्निनायकम् ॥ ७३ ॥ आचमं तर्पणं जाप्यं समिधा त्वादिहोमकम् ॥
For Private And Personal Use Only