________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
WoreserveeeeeevW000000es
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९२. greasonsexeeeeeeeeeeeeeeeeeeeeeemeneroesereverenveden
हुत्वा स्वमन्त्रचितमम्बुनि सप्तसप्त-। मुष्टिप्रमाणतिलशालियवप्रसत्तिम् ॥
नीत्वा घृतप्लुतसमिद्भिरथाग्निकुण्डे । एकादशस्थवदवन्तु सदा ग्रहा धः ॥४७॥ अर्थ- नवग्रहशांतीचा विशेष प्रकार असा आहे की- त्या ग्रहाच्या मंत्राने भांड्यांत पाणी साठवून त्यांत तीळ, भात, जब वगैरे धान्याचे प्रत्येक ग्रहाच्या उद्देशाने सात सात वेळां हवन करावे. आणि ही धान्ये व ६ घृतयुक्त समिधा ह्यांचें हवन अग्निकुंडांत करावें. असे केले असतां सर्व ग्रह तुह्माला एकादशस्थानी ६ असल्याप्रमाणे सुख देतील.
अर्कैः पलाशैः खदिरैर्मयूरै-। बोधिदुमैः फल्गुशमीसमिद्भिः॥
दुर्वाकुशाभ्यां क्रमशो ग्रहाणां । सूर्यादिकानां जुहुयात्पशान्त्यै ॥ ४९॥ ___ अर्थ- रुई, पळस, खदिर, (खैर,) अपाडा, पिंपळ, काळा उंबर, शमी, ह्यांच्या समिधा आणि दुर्वा व दर्भ ह्यांच्या योगानें क्रमाने सूर्यादिनवग्रहांचें हवन केले असता (सूर्याच्या शांतीकरितां रुईच्या, समिधा, चंद्राच्या शांतीकरितां पळसाच्या समिधा ह्याप्रमाणे क्रमाने त्या त्या ग्रहाच्या शांतीकरितां हवन केले असतां) सूर्यादिनवग्रहांची शांति होते.
अर्केण नश्यति व्याधिः पलाशः कामितप्रदः ॥
खदिरश्चाथेलाभश्च अपामार्गोऽरिनाशकः ।। ५०॥ Weeroesecenenerahasweerenceecaa090930
meenavaveeeeeaasan
For Private And Personal Use Only