________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सेनकत नवणिका
भाग्यदः ॥ ॥ ५॥ च्या समिधामगांचे हरण ,
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९३. अश्वत्थेन हरेद्रोगं दर्भोदुम्बरभाग्यदः॥
शमी च पापनाशाय दूर्वा चायुःप्रवर्द्धिनी ॥५१॥ अर्थ-रुईच्या समिधांनी होम केला असतां व्याधीचा नाश होतो. पळसाच्या समिधांनी इष्टप्राप्ति होते. खैराने द्रव्यलाभ होतो. अघाड्याने शत्रूचा नाश होतो. पिंपळाच्या समिधांनी रोगांचे हरण: १ होते. दर्भ आणि उंबर ह्यांच्या समिधांनी भाग्य येते. शमीच्या समिधांनी पावकाचा नाश होतो. आणि दुर्वांच्या हवनाने आयुष्य वाढते. असे ह्या समिधाचे फळ आहे.
धौतादिवर्ण प्रमुखादिवर्ण । काञ्चीदुकूलं नखच्छिद्रहस्तम् ॥ देवाङ्गवस्त्रोज्वलकुन्दबीनं । आच्छादनं यज्ञगृहेषु सर्वम् ॥५२॥ (१) यदि कुण्डात्रयः सन्ति सदा सर्व समीहितम् ॥
पृथगष्टशतं होम्यं आज्यान्नकुसुमं समित् ।। ५३ ॥ S, अर्थ- जर अग्निकुंडे तीन असतील तर सर्व कर्म यथास्थित होतेच आहे. त्या कुंडांत तूप, अन, फुले आणि समिधा ह्या प्रत्येक द्रव्याचा एकशेहे आठ वेळ होम करावा.
एकमेव यदा कुण्डं गार्हपत्ये चतुरस्रके ॥
सर्वा अप्याहुतीः कुर्यात्पृथगष्टोत्तरं शतम् ॥५४॥ seenerawaersencroadencasmeeveerweareeeeeeeaaseksees
APP
For Private And Personal Use Only