________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AMAU
सौमसनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८२. grengteneneteeneraceaeratesamesearschemesereeeeeesexeeg & अर्थ-मोठ्या वेदिकेच्या चारी बाजूस चार खांब, सळईची पाने व केळीचे खांब यांनी युक्त असे उभे करावेत. त्यांना घंटा, तोरणे व माला बांधाव्यात. मोत्यांचे घोस सोडून ते खांब सुशोभित करावेत.है त्यांच्यावरील चांदत्र्याला चंद्रोपक (यंत्राचे चित्र) लावावे. त्या खांबांवर यवार (तीळ पांढऱ्या है मोहया, जिरे, गहूं वगैरे मंगल धान्य ) ठेवावें. चपऱ्या, दर्पण धूपघट, करताल, पताका आणि कलश द्या मंगल वस्तु त्यांच्या जवळ असाव्यात.
एवं होमगृहं गत्वा पश्चिमाभिमुखं तदा ॥
उपविश्य क्रिया कार्या नमस्कारपुरस्सराः ॥१८॥ अर्थ- ह्याप्रमाणे होमगृह तयार करून त्यांत पश्चिमेकडे तोंड करून बसावें. आणि नमस्कार करून नंतर पूजा करण्यास आरंभ करावा. (या ठिकाणी देवाचे मुख ज्या दिशेकडे असेल ती पूर्वदिशा समजावी. अर्थात् आपण देवाकडे तोंड करून बसलो असता आपले तोंड पश्चिमेकडे होते असे समजावे. पूजाविधींत, सर्वत्र असेंच समजणेचे आहे.)
तत्रादौ वायुमेघाग्निवास्तुनागाँश्च पूजयेत् ॥ क्षेत्रपाल गुरुं पितृन् शेषान्देवान्यथाविधि ॥ १९॥ जिनेन्द्रसिद्धसूरीश्च पाठकान् साधुसंयुतान् ।।
MENUAR
For Private And Personal Use Only