________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
everVASAVARAN
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८१ vaeeeheneveaweeaamerencreenecenergnerwaraa
दिक्पालान् परितः कुण्डं वेदिकायां तु तर्पयेत् ॥ कृतेषु लघुपीठेषु यथास्वं स्वदिशास्वपि ॥ १३० ॥ शाल्योदनं घृतं पक्कं नैवेद्यं रसपायसम् ॥
सिश्चेत्क्षीरैतैर्मिश्रं दुग्धकक्षुरसान्वितम् ॥ ३१ ॥ अर्थ - मग कुंडाच्या भोंवतीं वेदिकेवर अष्टदिक्पालांची पूजा करावी. त्यांची लहान लहान पीठें । ६ करून त्यांच्या त्यांच्या दिशेकडे त्यांची स्थापना केलेली असावी. तांदळांचा भात, तूप, शिजलेले अन्न,
उसाचा रस, दुधाची खीर ह्यांचा त्यांना नैवेद्य दाखवावा. तसेच तो भात पाणी, तूप, द्ध, उसाचा इरस ह्यांनी मिश्रित करून शिंपडावा.
सुक आणि स्रुवा. . इन्धनं क्षीरवृक्षस्य रुक् रुवं चन्दनं तथा ॥
अश्वत्थस्याप्यभावेऽस्य तत्पत्रं वा नियोजयेत् ॥ ३२॥. एं अर्थ- आतां रुची (होमद्रव्य ज्यांत घालून अग्नीत टाकतात ते पात्र.) आणि रुवा (तूप अनीत हवन करण्याचे पात्र झणजे पळी.) ह्यांचे लक्षण सांगतो. वडाच्या लाकडाची रुची करावी. आणि चंदनाच्या लाकडाचा सरुवा करावा. ही दोनी काष्ठं मिळत नसल्यास पिंपळाच्या काष्ठाची दोनी पात्रे करावी.
Marva
For Private And Personal Use Only