________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
aeserve
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८१. Pawweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeex
बसावे. आणि जवळ पूजेला लागणाऱ्या वस्तु ठेवाव्यात. होमाला लागणारे पदार्थ आपल्या हातांत? १ देण्याकरिता शिष्यांची योजना संभव असल्यास करावी. आपण मौनव्रत धारण करून परमेश्वराचें। ध्यान करावे.
जिनेंद्रमर्घ्यदानेन परात्मानं च तर्पयेत् ॥ मध्येकुण्डं सुगन्धेन विलिखेदग्निमण्डलम् ॥ २४ ॥ सम्पूज्य होमकुण्डं तमग्निं सन्धुक्षयेत्परम् ॥
नूतनाग्निर्भवेद्योग्यो होमसन्धुक्षणे तदा ॥ २५॥ , अर्थ- नंतर श्रीजिनेंद्राला अर्घ्यदान करून परमात्म्याचें तर्पण करावे. कुण्डाच्या मध्यभागी सुगंधद्रव्याने अग्निमंडल काढावें; आणि कुंडाची पूजा करावी. नंतर त्या कुंडांत अग्नि प्रदीप्त करावा. अग्नि ताजा असला मणजे पेटविण्याला योग्य असतो, ह्मणून अग्नि चांगला रसरशीत असावा.
दर्भपूलं पवित्रं तु रक्तवस्त्रेण वेष्टितम् ॥
तेन सज्वालयेत्कुण्डं स्वमन्त्रेण ससर्पिषा ॥ २६ ॥ ९ अर्थ- शुद्ध अशी दर्भाची जुडी घेऊन तिला तांबडे वस्त्र गुंडाळून त्याच्या योगानें व तुपाने आमिर प्रज्वलित करावा. त्यावेळी अग्नीचा मंत्र ह्मणावा. ANNAawraanaamencementavaawaraeaaaaaaaamerawal
erence
For Private And Personal Use Only