________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैर्वाणकाचार, अध्याय चवथा.'
पान १८०.
त्रिकोणं दक्षिणे कुण्डं कुर्याद्वर्तुलमुत्तरे ॥ तत्रादिमेखला याश्चाप्यवसेयाश्च पूर्ववत् ॥ ११० ॥ भूताब्धिगुणमात्राः स्युर्मेखलाः प्रथमादयः ॥
nana~~~~reveren
मात्रायामं तथैतेषां कुण्डानामन्तरं भवेत् ॥ ११ ॥ अर्थ — त्या मधल्या कुंडाच्या दक्षिणेकडील बाजूला त्रिकोणी कुंड करावें. आणि उत्तरेकडील बाजूला वर्तुलाकार कुंड करावें. त्या दोनी कुंडालाही पहिल्या कुंडाप्रमाणेंच मेखला कराव्यात. त्यांपैकीं पहिल्या मेखलेची उंची आणि रुंदी पांच मात्रा असावी. ( हाताच्या अंगठ्याच्या पेन्यास मात्रा असें ह्मणतात ) त्याच्या वरील दुसऱ्या मेखलेची उंची व रुंदी चार मात्रा असावी. आणि त्यावरील तिसऱ्या मेखलेची उंची व रुंदी तीन मात्रा असावी. आणि प्रत्येक दोन कुंडांच्या मध्ये एक मात्रा अंतर असावें. परितो दिक्षु दिक्पालपीठिका: कुण्डवेदिकाम् ॥
ततः समर्च्य तत्सर्व संशोध्य च जलादिभिः ॥ १२ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
चतुरस्रं ततः कुण्डं त्रिकोणं तदनन्तरम् ॥
ततो वृत्तमपि प्रार्चेदम्भोधररसादिभिः ॥ १३ ॥
अर्थ - त्या कुंडांच्या भोवत्यानें अष्ट दिशांना आठ दिक्पालांचीं पीठें करावीत. नंतर जल वगैरेंच्या
reserves
For Private And Personal Use Only