________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७८.
everer
आपल्या पत्नीच्या हातांत देऊन आपण होमशाळेत जावें.
लक्षणं होमकुण्डानां वक्ष्ये शास्त्रानुसारतः ॥ भट्टारकैकसन्धे दृष्ट्वा निर्मलसंहिताम् ॥ ३ ॥
अर्ध- एकसंधि भट्टारकाची निर्दोष अशी संहिता ( ग्रंथ ) पाहून व शास्त्राला अनुसरून प्रथम होमकुंडांचें लक्षण सांगतों.
होमकुंड स्थान. संशोधितमहीदेशे जिनस्य वामभागतः ॥ अष्टहस्तसुविस्तारा दीर्घा तथैव वेदिका ॥ ४ ॥ चतुःषष्ठ्यंशकान् कृत्वा चतुष्कोणे समांशकान् ॥ राक्षसांशान् परित्यज्य पश्चिमायां ततो दिशि ॥ ५ ॥ मनुष्यांशेषु तिर्यक्षु वेदिकां कारयेत्पराम् ||
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
तत्र श्रीजिननाथानां प्रतिमां स्थापयेत्पराम् ॥ ६ ॥
अर्थ - जिनेंद्राच्या डाव्या बाजूला शुद्ध भूमीवर आठ हात लांबीरुंदीचा एक कट्टा घालावा. त्या कट्ट्यावर ज्यांचे चारी कोपरे सारखे आहेत असे चबसष्ट भाग करावेत. त्यांपैकीं राक्षसांशाचा भाग टाकून
VANDED
For Private And Personal Use Only