________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
et
Coveheneveravas
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७७. accoveeeeewancewwvoccereroeserve अशा जलगंधादि द्रव्यांनी अष्टप्रकारें पूजा करावी.
सिद्धयंत्रादिपूजन. ततः सिद्धादियन्त्राणि श्रुतं गुरुं च पूजयेत् ॥
यक्षयक्षीसुरान्सर्वान्यथायोग्यमभ्यर्चयेत ॥१०॥ अर्थ- त्यानंतर सिद्धचक्र वगैरे यंत्रे, शास्त्र, गुरु, यक्ष, यक्षी व सर्व देव यांची यथायोग्य पूजा करावी.
शेषधारण, विःपरीत्य जिनाधीशं भक्त्या नत्वा पुनः पुनः॥
जिनश्रीपादपीठस्थां शेषां शिरसि धारयेत् ॥१॥ ५ अर्थ- नंतर जिनेंद्राला तीन प्रदक्षिणा करून व भक्तीने पुनः पुनः नमस्कार करून जिनपीठावर असलेले गंध, अक्षता, पुष्प, वगैरे पदार्थ आपल्या मस्तकावर धारण करावेत.
होमाचा विधि. एवमाराधनां कृत्वा होमशालां ततो व्रजेत् ॥
समिधाद्यर्चनाद्रव्यं गृहीत्वा निजभार्यया ॥२॥ अर्थ- आतां होमाचा विधि सांगतों- वर सांगितल्याप्रमाणे पूजा झाल्यावर समिधा वगैरे होमद्रव्य Samosaceaaneeeeeeeeeeeereemeramersecseeeeeeeeeeeeeeeees
SAMPAVAG
For Private And Personal Use Only