________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७५. Fareweverecasaamereccceecenearesasaram १ वगैरे देऊन पूना करावी.
कलशस्थापन. ततः पुष्पाञ्जलिं दत्वा वाद्यनिर्घोषनिर्भरैः॥
उध्दृत्य कलशान्पूस्तिजलैः स्नापयेजिनम् ॥१५॥ ___ अर्थ-नंतर पूजेच्या भूमीवर पुष्पांजलि देऊन, अनेक वाद्यांचा घोष चालू असतांना, स्थापन केलेल्या नऊ कलशांपैकी च्यार कलश सोडून मधले चार कलश उचलून त्यांतल्या जलांनी जिनबिंबास अभिषेक करावा.
पंचामृताभिषेक. इक्षुरसभृतः कुम्भस्तथा घृतघटैः परैः ॥
दुग्धकुम्भैस्तथा दनः कुम्भैः संस्नापयेत्पुनः ॥ ९६ ॥ अर्थ- त्यानंतर उसाचा रस भरलेल्या कुंभांनी, त्यानंतर तूप भरलेल्या कलशांनी, त्यानंतर दुधाच्या कलशांनी आणि शेवटी दही भरलेल्या कलशांनी अभिषेक करावा, उसाचा रस मिळत नाही तेव्हां नारळाचा रस किंवा आंब्याचा रस अभिषेकास घेतात.
कोणकलशाभिषेक. सर्वौषधिरसैश्चापि चोध्दत्य श्रीजिनेश्वरम् ।।
accemen000Rememencovermentencestore
BeUARMA
For Private And Personal Use Only