________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
very
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७६. Focaccerererererererererere concernene
कोणस्थैः कलशैर्देवं युक्त्या संस्नापयेत्ततः ॥ ९७॥ अर्थ- त्यानंतर सौषधींचा रस जिनप्रतिमेच्या सर्वांगास लावून ; सावर, पूर्वी स्थापिलेल्या च्यार ६ कोणांवरील च्यार कलशांतील जलांनी अभिषेक करावा. ( कंकोळ, मिरे, वेलदोडे, लवंग, श्रीखंड, कपूर, केशर, अगरु, तगर, देवदारु, जातिफल वगैरे पदार्थ पिमून पाण्यांत कालवून तयार करणे यास सौंषधिरस ह्मणतात.)
जिनपादोदकग्रहण. गन्धद्रव्यविमित्रैश्च जलैः संलापयेत्पुनः॥
पादोदकं जिनेन्द्रस्य प्रकुर्यात्स्वस्य मूर्धनि ॥९८॥ 3 अर्थ- त्यानंतर पुनः गंधद्रव्यांनी मिश्र अशा जलांनी जिनविंबास अभिषेक करावा आणि त्या प्रतिमेच्या पायाचे उदक आपल्या मस्तकी सिंपावें.
अष्टद्रव्यार्चन. वस्त्राञ्चलैस्तथागुच्य संस्थाप्य यन्त्रमध्यतः॥
पूजयेदष्टधा द्रव्यैर्निर्मलैश्चन्दनादिभिः॥ ९९ ॥ 1 अर्थ- त्यानंतर ती प्रतिमा वस्त्राच्या पदरांनी स्वच्छ पुसून पुनः त्या पीठयंत्रावर स्थापना करून निर्मल
For Private And Personal Use Only