________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
000000000000000
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८१. ६ योगानें सर्वांची शुद्धता करून सर्वांची पूजा करावी. त्यात प्रथम चौकानी कुंड नंतर त्रिकोण कुंड आणि हूँ नंतर वर्तुल कुंड ह्याप्रमाणे क्रमाने शुद्धता व पूजा करावी.
तीर्थकृद्गणभृच्छेषकेवल्यन्त्यमहोत्सवे ॥ प्राप्य ते पूजनाङ्गत्वं पवित्रत्वमुपागताः ॥ १४ ॥ ते त्रयोऽपि प्रणेतव्याः कुण्डेष्वेषु महानयम् ॥
गार्हपत्याहवनीयदक्षिणाग्निप्रसिद्धया ॥१५॥ 5 अर्थ-तर्थिकर, गणधर आणि बाकीचे केवलीमुनि ह्यांच्या निर्वाणमहोत्सवात पूज्य झालेले आणि त्या योगाने पवित्रेला पावलेले असे तीन आग्नि त्या तीन कुडांत घालावेत. त्यांत पहिले जे चतुष्कोण कुंड, तें तीर्थंकरकुंड होय. त्यांतील अनीस गार्हपत्य असें नांव आहे. दुसरें त्रिकोण गणधरकुंड होय. त्यांतील अनीस आहवनीय असें, नांव आहे. आणि वर्तुलाकृति जें कुंड असते, तें केवलींचे कुंड होय. त्यांतील अग्नीस दक्षिणाग्नि ह्मणतात.
चतुष्कोणे चतुस्तम्भाः सल्लकीकदलीयुताः॥ घण्टातोरणमालाढ्या मुक्तादामविभूषिताः॥ १६ ॥ चन्द्रोपकयवारैश्च चामरैर्दपणैस्तथा ॥ धूपघटैः करतालैः केतुभिःकलशैर्युताः ॥१७॥
eMemeserMakeMISA
2
For Private And Personal Use Only