________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AAP000
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४३. vernooooooooooooomerserveerenesereverentreeneratedeoeng
वायव्यदिक्चापराह्नः कालो मुद्रा प्रवालजा ॥ ९९ ॥
धूम्रवर्णो मतो वर्णो फडिस्येव हि पल्लवः ।। __ अर्थ- उच्चाटनकर्मात कुक्कुटासन असावें. वायव्य दिशेकडे तोंड करून वसावें. मध्यान्हानंतरचा काल १ असावा. प्रवालमुद्रा असावी. धूम्रवर्णाचा रंग असावा. आणि मंत्राच्या शेवटी 'फट् ' असा पल्लव लावावा.
शान्तिकर्मणि विज्ञेयं पङ्कजासनमुत्तमम् ॥१०॥ समयश्चार्धरात्रञ्च वारुणी दिक्प्रशस्यते । ज्ञानमुद्रा मौक्तिकानां माला स्वाहेति पल्लवः॥ १०१॥
चन्द्रकान्तसमो वर्णः श्वेतवासोपि पुष्पकम् ॥ 5 अर्थ- शांतिकर्मीत कमलासन उत्तम समजावे. मध्यरात्रीचा काल आणि पश्चिमदिशा फार चांगली, Sमानली आहे. ज्ञानमुद्रा असावी. मोत्यांची माळ, मंत्राच्या शेवटी " स्वाहा" असा पल्लव, चंद्रकांतमण्यासारखा पांढरा रंग, पांढरे वस्त्र आणि पांढरें पुष्प ही फार चांगली मानली आहेत.
पोष्टिके कर्मणि प्रातःकालो नैऋत्यदिङ्मता ॥२॥ पङ्कजासनमेतहि ज्ञानमुद्रा विधानतः॥
स्वधेति पल्लवो वर्णश्चन्द्रकान्तसमो मतः॥३॥ anununun voucurauunavausunavava
शु-AVARANA
For Private And Personal Use Only