________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eveMeenewese
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३०. geeacheroceeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
स्नानतपेणके त्यक्त्वा शेषां चापि चरेक्रियाम् ॥
सर्वी मध्याह्नसायाहसन्ध्ययोबिजसत्तमः॥ ३४॥ ४ अर्थ- मध्यान्हकाल आणि सायंकाल ह्या दोनी वेळी स्नान आणि तर्पण ह्या दोन क्रिया सोडून बाकीच्या वर सांगितलेल्या सर्व क्रिया त्रैवर्णिक श्रावकाने कराव्यात.
संध्येचा काल. सूर्योदयाच्च प्रागेव प्रातःसन्ध्यां समापयेत् ॥ तारकादर्शनात्पूर्व सन्ध्यां सायान्हिकी चरेत् ॥ ३५॥ मध्यसन्ध्या तु मध्यान्हे काले कृत्यं फलप्रदम् ॥
अकाले निर्मितं कायें स्वल्पं फलति वा न वा ॥ ३६॥ 5 अर्थ- प्रातःसंध्या सूर्योदयाच्या पूर्वीच समाप्त करावी. संध्याकाळची संध्या आकाशांत नक्षत्रे दिसू लागण्याच्या पूर्वी करावी. आणि मध्यान्हसंध्या मध्यान्हकाली करावी. कारण योग्यकाली कर्म केलें। असता तें फल देणारे होते. आणि अयोग्यकालीं केले असता त्यापासून फल उत्पन्न होते किंवा नाही ह्याचा संशयच आहे.
घटिकाद्वितयं कालादतिक्रामति चेत्तदा ।। Haseeroeceneneratecoerceneeccenteeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeen
For Private And Personal Use Only