________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NIVAJIVAMANNAPAN
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६८.. ERSaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaeeeeeeeeeeeeeeeen १ सिंहासन आणि चक्र ह्या आकृतीचे गंध, भुवयांच्या केसावरूनही येईल, इतके मोठे लावावें. त्रिशूलाकार
गंध भुवयांच्या केसावर येऊ देऊ नये. केसाजवळ असावें. छत्र आणि अर्धचंद्र ह्या आकृति, विषयी १ लोकांना संतोष देणाऱ्या आहेत.
सर्वांगे रचना कार्या विकारपरिवर्जिता॥
भुजयो लदेशे वा कण्ठे हृद्युदरेऽपि च ॥ ७४ ॥ ६ अर्थ- ह्या वर सांगितलेल्या गंधाच्या आकृति सर्वांगावर न बिघडू देता लावाव्यात. मणजे । दोन भुज, कपाळ, गळा, ऊर आणि पोट ह्या सहा स्थानांवर लावाव्यात.
चतुर्वणांचे तिलकभेद. अर्धचन्द्रातपत्रे तु कुर्वन्ति क्षत्रियाः पराः॥ स्तम्भं पीठं तथा छत्रं ब्राह्मणानां शुभप्रदम् ।। ७५॥ मानस्तम्भ तथा छत्रं वैश्यानां तु सुखप्रदम् ॥
शूद्राणां तु भवेच्चक्रमितरेषां विदण्डकम् ॥ ७६ ॥ अर्थ- क्षत्रियांनी अर्धचंद्र आणि छत्र ह्या आकृतीचें गंध लावावें. ब्राह्मणांनी मानस्तंभ, सिंहासन किंवा छत्र ह्या आकृतीचें लावावे. ते त्यांना मंगलकारक आहे. मानस्तंभ आणि छत्र ह्या आकृतीचे गंध
For Private And Personal Use Only