________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवधा. पान १६७.
त्रिशूल वगैरे आकाराचे गंध लावावे.
तिलकाच्या आकृति. आतपत्रं त्वर्धचन्दं तिर्यग्रेख प्रकीर्तितम् ॥ त्रिदण्डं मानिकस्तम्भमूर्ध्वरेखमुदाहृतम् ।। ७० ॥ सिंहपीठं तथा चक्रं वर्तुलं वर्तुलाकृति॥
स्तम्भश्चैकांगुलव्यासो व्यंगुलोऽप्यथवा भवेत् ॥ ७१॥ अर्थ- छत्र आणि अर्धचंद्र ह्या आकृति आडव्या रेषेच्या आहेत. त्रिशूल आणि मानस्तंभ या दोन आकृति उभ्या रेषेच्या आहेत. सिंहासन आणि चक्र ह्या दोन आकृति वर्तुलाकार आहेत. स्तंभाकृति ही, एक बोट किंवा दोन बोटें रुंद असावी.
अङ्गुलं विष्टरब्यासे चतुरङ्गुलमेव वा ॥ भूकेशयोश्च संव्याप्य विशालं स्तम्भविष्टरम् ॥ ७२ ॥ चक्रं तथैव विज्ञेयं त्रिदण्डं केशसंगतम् ॥
आतपत्रं स्वर्द्धचन्द्र रागिणां सुखकारणम् ।। ७३ ॥ अर्थ-सिंहासनाकार लाविलेल्या गंधाचा व्यास एक अंगुल किंवा दोन अंगुले असावा. आणि स्तंभ Powevasaerwecemenercenesenceerencecrerentencesents
For Private And Personal Use Only