________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
क्षत्रिय .
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६९. RSARVAJASwaviwooviwwweeeeeeeeeeeeees ४ वैश्यांनी लावावे. शूद्रांनी चक्राकार गंध लावावे, आणि इतर लोकांनी त्रिशूलाकार लावावें.
क्षत्रियवैश्यविप्राणां योषितां तिलकं स्मृतं ॥
अर्धचन्द्रस्तथा छत्रं तिर्यग्रेखाचतुष्टयम् ॥ ७७॥ ___ अर्थ-- क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण आणि त्यांच्या स्त्रिया ह्यांनी तिलक अवश्य लावावा. तो अर्धचंद्राकार किंवा छत्राकार तिलकाच्या आडव्या चार रेघा असाव्यात.
त्रैवर्णिकाचे तिलकाचे पदार्थ. योषितां सर्वशद्राणां स्तम्भं पीठं त्रिदण्डकम् ॥
चन्दनकुकुमश्रेष्ठद्रव्यस्त्रिवर्णके स्मृतम् ॥ ७८ ॥ 8 अर्थ-शूद्र आणि त्यांच्या स्त्रिया ह्यांनी स्तंभाकार, सिंहासनाकार किंवा त्रिशूलाकार तिलक धारण करावा. वैवर्णिकांनी लावावयाचे गंध चंदन, केशर किंवा दुसरी उंची सुगंध द्रव्ये ह्यांचे असावे.
__ शूद्राच्या तिलकाचे पदार्थ. निम्बकाष्ठमृदा वाऽथ शूद्राणां शुभ्रभस्मना ।
सिन्दूरैर्वा निशाचूर्णैः सर्वासां योषितां वरम् ।। ७९ ॥ 2 अर्थ-लिंबाचे खोड किंवा मृत्तिका अथवा पांढरी राख ह्यांचा तिलक शूद्रांनी धारण करावा. सर्वawareasoooooooooooosawarsawesomeowesses
MoreMercedene
For Private And Personal Use Only