________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५३. HOMASwaaaaaaaaANNAAMANANAwenescaeeeaantereaseena १ अर्थ- एक, दोन, तीन असे सातापर्यंत मजले घराला करावेत. त्यांतील भिंतीस चुना किंवा सोनें यांचे गिलावे करावेत. आणि काचेची तावदाने लावावीत.
नानाशृंगैश्च संयुक्तं मालाचन्द्रोपकादिभिः॥
पुत्रोत्पत्तिविवाहादिकल्याणपरिपूजितम् ॥ २७॥ १ अर्थ- घराला अनेक शिखरें गच्च्या वगैरे असाव्यात. घरांत पुत्रोत्पत्ति, विवाह वगैरे मंगल कार्य र होत असावीत.
चैत्यस्य वामभागे तु होमशालां समापयेत् ॥
धूमावकाशकस्थानं सल्लकीकदलीयुतम् ॥ २८ ॥ १ अर्थ-जिनमंदिराच्या डाव्या बाजूस होमशाला करावी. त्यांतून धूर जाण्याला मार्ग असावा. आणि ज्या बाजूला धूर जात असेल तिकडे सळई, केळी ही झाडे लावावीत.
पल्याङ्क कुसुमानि चन्दनरसः कर्पूरकस्तूरिका ।
स्वादन्नं वनिता स्वरूपसहिता हास्यादिका सक्रिया ॥ ताम्बूलं वरभूषणानि तनुजा दानाय सत्सम्पदो।
गेहे यस्य स एव सन्ति विशवा धन्यश्च पुण्यात्मकः ॥ २९॥ Postavavvvvvvwooviwesomvasaviasavdeoswos
WAVIRUPAVANAGAVAvi
MAvi
For Private And Personal Use Only