________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५४.
rerererCARAN
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ - निजण्याचा पलंग, सुवासिक फुलें, चंदनाची उटणी, कापूर, कस्तूरी, मधुर अन्न, रूपवती अशी ? पत्नी, हास्य विनोद वगैरे गमतीचे व्यापार, तांबूल, उंची दागिने, पुत्र, आणि धर्म करण्याकरितां द्रव्य ही संपत्ति ज्याच्या घरांत असेल, तो धन्य होय! आणि तोच पुण्यवान् होय.
चैत्यालयप्रवेश. गत्वा तत्र जिनागारं शनैः स्थित्वा बहिःस्थले ॥
पादौ प्रक्षाल्य संशोध्य सम्यगीर्यापथं क्रमात् ॥ ३० ॥ त्रिःपरीत्य जिनेन्द्रस्य गेहं चान्तर्विशेद्बुधः ॥
मुखवस्त्रं समुद्घाट्य जिनवक्रं विलोकयेत् ॥ ३१ ॥
अर्थ — त्या आपल्या घरांत हळू हळू जाऊन, जिनमंदिराच्या बाहेर उभे राहून, आपले पाय धुवावेत. मग ईर्यापथशुद्धि करून, जिनेंद्राला तीन प्रदक्षिणा करून, मंदिरांत प्रवेश करावा. आणि जिनेंद्राच्या मुखावरील वस्त्र काढून त्याच्या सुखाचें दर्शन करावें. आणि पुढील स्तोत्रानें जिनदर्शनाचें माहात्म्य वर्णन करावें.
जिनदर्शन स्तवन.
दर्शनं जिनपतेः शुभावहं । सर्वपापशमनं गुणास्पदम् ॥
स्वर्गसाधनमुशन्ति साधवो । मोक्षकरणमतः परं च किं ॥ ३२ ॥
For Private And Personal Use Only