________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Waveeeeeeeeee
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६३. ameroennoneeeeeeeeeeeeeeeeeeeeserveerwearneeeeeeeeeeeem ६ वाजवावीत. देवावर पुष्पांजलि घालावी. याच ठिकाणी आपल्या विद्यागुरूंला अर्घ्य देऊन त्यांची पूजा करावी. नंतर आग्नेयेकडील बाजूस गूळ आणि तेल या द्रव्यांनी क्षेत्रपालाची पूजा करावी.
ईशानदिशि नागाँश्च क्षीरैरञलिपूरितैः॥
आभिः पुण्याभिरित्यादि श्लोकेन भुवमर्चयेत् ॥५७॥ १ अर्थ-ईशान्यदिशेला जी नागकुमारांची पूजा सांगितली ती ओंजळभर पाण्याने करावी. आणि "आभिः पुण्याभि" इत्यादिश्लोकानें ( हा श्लोक पुढे आहे) भूमीची पूजा करावी.
आभिः पुण्याभिरद्भिः परिमलबहलेनामुना चन्दनेन । श्रीद्विक्पेयै-ए-रमीभिः शुचिसदकचयैरुद्गमैरेभिरुद्धैः॥ हृयैरेभिनिवेद्यैर्मखभवनमिमैर्दीपयद्भिः प्रदीपै-।
धूपैः प्रेयोभिरेभिः पृथुभिरपि फलैरेभिरर्चामि भूमिम् ॥ ५८॥ "आभिः पुण्यामि" इत्यादि श्लोकानें भूमीचे पूजन करण्यास वरील श्लोकांत सांगितले आहे, तो श्लोक हाच होय. हा श्लोक ह्मणून, जल, गंध, पुष्प, अक्षता, नैवेद्य, दीप, धूप आणि फल ह्या पदार्थाच्या योगानें भूमीची पूजा करावी.
ततः श्रुतं गुरु सिद्धं यक्षान्यक्षीश्च देवताः॥ verseenerwserseverawasawareaseerveevaaneecast
e asUCg
For Private And Personal Use Only