________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
DeseeMU
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६२. MameeMereMeaveeneraameereneaaseewwwvoeveaven पाण्याची घागर, पूजेचे पदार्थ आणि दर्भ हे आपल्या डाव्या हाताकडे ठेवावेत. मग गंधकुटीच्या ठिकाणी श्रीजिनेंद्राच्या प्रतिमेचे स्थापन करावें. सिद्धचक्राचे यंत्र आणि गुरूच्या पादुका ह्यांची पूजा करावी. ४ १ श्रीजिनाचे सहस्रनाम स्तोत्र पठण करावें. सकलीकरण करून आपल्या देहाची शुद्धि करावी. गंध, फुलें, १ अक्षता वगैरे पूजेचे पदार्थ पाण्याने शुद्ध करावेत. तसेंच आणखी पूजेला लागणारी सामग्रीही पाण्याने धुवून शुद्ध करावी.
तत ईशानंदिग्भागे वास्तुवायुकुमारकान् ॥ मेघाग्निनागदेवाश्च भूमिशुद्धिविधायकान् ॥५४॥ दर्भाम्बुवन्हिभिः शुद्धैर्भूमि संशोध्य पूजयेत् ॥ महावाद्यनिनादेन पुष्पांजलीभिरञ्जसा ॥५५॥ शिष्या विद्यागुरूंश्चात्र सार्घ्यदानेन तर्पयेत्॥
अग्निकोणे क्षेत्रपालं गुडतैलैश्च पूजयेत् ॥५६॥ अर्थ- मग ईशान्येकडच्या बाजूस भूमिशुद्धि करणाऱ्या वास्तुदेवता आणि वायुकुमार, मेघकुमार, १ आग्निकुमार आणि नागकुमार ह्यांची पूजा करावी. पूजा करण्याच्या अगोदर दर्भ, पाणी आणि अग्नि यांच्या योगाने भूमीची शुद्धता करावी. आणि नंतर पूजा करावी. पूजेच्या वेळी मोठमोठी वाचे vedeveereperacaeroeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeechcreek
DEAVOURINVOUR
Measu
For Private And Personal Use Only