________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५२. neechenenesereveneneronenemineneminenesenes
दक्षिणे तु जलस्थानं ह्युत्तरे श्रीधनाश्रयः ॥ २३ ॥ पूर्वस्यां निर्गमद्वारं घण्टातोरणभूषितम् ॥ मध्ये नृत्यन्ति नर्तक्यो गीतहास्यविनोदकैः ॥ २४ ॥ सदनस्य बहिर्भागे शाला गोधनसम्भृता॥
गजाश्वरथपादातैस्तत्रैव स्थीयतेऽन्त्यतः ॥२५॥ अर्थ- त्या घरांत आग्नेयदिशेकडे पाकगृह असावें. नैर्ऋत्यदिशेस निजण्याची जागा असावी. वायव्यदिशेस स्नानाची जागा असावी. ईशान्यदिशेस जिनमंदिर असावें. पश्चिमेकडे पुष्कळ लोकांना बसBण्यासारखी चित्रशाळा असावी. दक्षिणेकडे पाण्याचे ठिकाण असावें. उत्तरेकडे द्रव्य ठेवण्याची जागा (जामदारखाना ) असावी. आणि पूर्वदिशेकडे घराचा दरवाजा असावा. त्याला तोरण लाविलेले असावें आणि घांटही बांधलेली असावी. तसेच मध्यभागी नर्तन करणाऱ्या स्त्रियांच्या नृत्याची जागा असावी. घराच्या बाहेरच्या बगलेस गोठा असावा. ही जागा घराच्या बाहेर असल्याने, त्यांत हत्ती, घोडे, रथ, चाकर मनुष्ये वगैरे रहावयाची असतात.
एकद्वित्रीणि सप्तान्ता उपर्युपरि संस्थिताः॥
चूर्णकाचसुवर्णादिलेपनैलैपिताः पराः ॥२६॥ Freeoneservenercomeremerservasnawimseneeleoenche
For Private And Personal Use Only