________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AURAN
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५६. greereamerekaceevanmoheroeineneecreateneneneweeeeeeeaveere है अर्थ-- श्रीजिनेंद्र हाच जो कल्पक्ष त्याचे दर्शन हे मनांत आणलेलें देणारे असे आहे. आणि सर्व ३ लोकांच्या संसारतापाचा नाश करणारे असून ह्या पृथ्वीवर उत्कृष्ट फलांनी ( दर्शन करणाऱ्याचे कल्याण है १ करणे ह्या फलांनी) गजबजून गेले आहे.
दर्शनं जिनसुकामगोरलं । कामितं भवति यत्प्रसादतः॥
दोग्धि दुग्धमपि वित्तकाम्यया । शुद्धमेव मन इत्युदाहृतम् ॥ ३६॥ अर्थ- मी श्रीजिनेंद्ररूपी जी कामधेनु तिचे दर्शन केले झणजे पुरे आहे. कारण, माझे सर्व मनोरथ श्रीजिनेंद्ररूपी कामधेनूच्या कृपेनें सफल होणारे आहेत. ही कामधेनु अशी आहे की, भव्यजीवाने । द्रव्याच्या इच्छेने तिची धार काढली असतां ती धार काढणाराचें अंतःकरण शुद्ध करते ह्मणजे त्याची द्रव्यतृष्णा दूर करते.
दर्शनं जिनपयोनिधे शं। सौख्यमौक्तिकसमूहदायकम् ॥
सद्धनं गुणगभीरमुत्तमं । ज्ञानवारिविपुलप्रवाहकम् ।। ३७॥ ___ अर्थ- श्रीजिनेंद्ररूपी समुद्राचे दर्शन हे सौख्यरूपी मौक्तिकांना देणारे आहे. आणि ज्ञानरूपी उदकाची पुष्कळ दृष्टि करणारा असा जो सद्गुणरूपी उत्तम मेघ त्यालाही देणारे आहे.
__ अद्याभवत्सफलता नयनद्वयस्य । देव त्वदीयचरणाम्बुजवीक्षणेन ॥
PawaoMMMMMMMMeU0a
For Private And Personal Use Only