________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५९. KeeeeeeeeeeeeeeeeecomeneracoercenewsvA भव्यजीव फार वेळ आपले मुख अवलोकन करतो (तुझ्या चरणावर जो फार वेळ नम्र होतो;) तो भव्यजीव, संपत्ति, कीर्ति, कांति आणि धृति (धैर्य) ह्यांच्या प्राप्तीची कोणती मंगल साधनें मिळवीत नाही?? सर्व साधने मिळवितो. ह्मणजे श्रीजिनेंद्राचे दर्शन करणाऱ्या मनुष्याच्याजवळ संपत्ति, कीर्ति, कांति आणि धृति, ह्या प्राप्त होण्याची सर्व साधनें आपोआप चालून येतात.
त्वदर्शनं यदि ममास्ति दिने दिनेऽस्मिन् । देव प्रशस्तफलदायि सदा प्रसन्नम् ॥ कल्पद्रुमार्णवसुरग्रहमन्त्रविद्या-चिन्तामणिप्रभृतिभिर्न हि कार्यमस्ति ।। ४२॥ अर्थ- भगवन् ! विपुल फल देणारे आणि सर्वदा आनंदमय असें हैं तुझें दर्शन जर मला प्रतिदिवशी होईल, तर कल्पवृक्ष, समुद्र, देव, ग्रह, मंत्र, विद्या, चिन्तामणि वगैरेच्या योगानें माझें कांहींच काम नाही. कल्पवृक्ष वगैरे इच्छितफल देणाऱ्या वस्तूंची मला मुळीच गरज नाही.
जिनपूजाक्रम. इति संस्तुत्य देवं तमुपविश्य जिनाग्रतः भार्यायै याचितं वस्तु पानीयाक्षतचन्दनम् ॥४३॥ पुष्पं नैवेद्यदीपांश्च धूपं फलमतः परम् ॥
समालोक्य च संशोध्य पूजा कार्या सुबुद्धितः॥४४॥ eneverweceneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeer
reOAUNew
revN000288000
For Private And Personal Use Only