________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५०, geeeeeeeeeeeeanservaceoncenenewserveenesenekeeeeeee हवहात येत असेल, त्या सखल जाग्यांत आपले घर असूं नये, तसेच आपल्या घराजवळ अभिमानी, १ पातकी आणि दुष्टांची संगति करणारे असे लोक असूं नयेत.
नगरस्यान्स्यसम्भागे न कुर्याट्टहबन्धनम् ॥
भषकसूकरादीनां प्रवेशो न हि सौख्यदः॥ १७॥ __ अर्थ- आपण ज्या गांवांत रहातो त्या गांवाच्या शेवटाला आपले घर बांधू नये. घरांत कुतरे, गांव-६ डकर, वगैरे पशू शिरले असता त्या घरांत आपल्यास सुख लागणार नाही असे समजावें.
सङ्कीर्णमागे उच्छिष्टमलमूत्रादिदूषितः॥
वेश्यातस्करच्याघ्रादिसम्बन्धं दूरतस्त्यजेत् ॥ १८॥ अर्थ-- जेथे सर्वजातीचे लोक जमतात असा रस्ता आपल्या घराजवळ असूं नये. उष्टे पदार्थ, मल, मूत्र इत्यादि पदार्थ टाकण्याची जागा आपल्या घराजवळ असू नये. वेश्या आणि चोर ह्यांची घरे जवळ असूं नयेत. त्याचप्रमाणे व्याघ्र वगैरे जंगली जनावरांचे ठिकाणही आपल्या घराजवळ असूं नये.
उत्तमस्थानमालोक्य सादिपरिवर्जितम् ॥
रम्यं तत्र गृहं कुर्याद्यथाद्रव्यं यथारुचि ॥ १९॥ ४ अर्थ-वर सांगितलेले उपद्रव ज्या ठिकाणी नाहीत आणि सादिकांची पीडा जेथे नाही असे उत्तम
eNeNNN
For Private And Personal Use Only