________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
AVM
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १४८. Meeeeeeeeeeeeeeeeeeem
पञ्चहस्ताहतुमती सूतिका हस्तषट्कतः॥
चाण्डालचर्मकारादीन् हस्तसप्त परित्यजेत् ॥ ११॥ ___ अर्थ- ऋतुमती असलेल्या स्त्रीपासून पांच हात लांब असावे. बाळंतिणीपासून सहा हात लांब असावें. है चांडाल आणि चांभार ह्यांपासून सात हात लांब असावें.
मांसभारं सुराकुम्भं युगद्रयं तु वर्जयेत् ।। तृतिरश्चश्च दुर्गन्धिशवं तु युगपञ्चकम् ॥ १२ ॥ अस्पृश्यगृहजं भस्म धूलीधूमतुषादिकान् ॥
अस्पृशनिजगेहं स गच्छेज्जीवद्यापरः ॥१३॥ अर्थ-मांसाचा ढीग आणि मद्याचे पात्र ह्यापासून आठ हातावर लांब असावे. मनुष्य, पशुपक्षी, , इत्यादिकांच्या कुजलेल्या प्रेतापासून वीस हात लांब असावें. त्याप्रमाणेच स्नान करून घराकडे जात, 2 असता, ज्यांना आपण केव्हांच स्पर्श करीत नाही अशा लोकांच्या घरांतून उडून आलेले राख, धुरळा,, धूर, कोंडा, वगैरे पदार्थ आपल्या अंगावर येऊ देऊ नयेत. तसेंच वाटेने चालत असतां कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. सर्वावर दया करावी.
अथ गृहलक्षणम् eenusenerererererererererererererereresescorerererererer
UUUNUWAON
For Private And Personal Use Only