________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MANAMANANASANVAR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १४७. reserenceaeoenemovesearcememeneeeeeracrocarrowaveer
युक्तान् ॥ डोम्बमुख्यान् त्रिहस्ततः॥८॥ तक्षकानजकान् स्वर्णकारकान् ताम्रकुट्टकान् ॥ अयोनिगडसिन्दूरहिंगुहिंगुलकारकान् ॥९॥ शस्त्रवैद्यान
ग्निवैद्याञ्जलौकारक्तपायिनः॥ चर्मादीनतिजीर्णागान् त्यजेद्धस्तचतुष्टयात् ॥१०॥ __ अर्थ- मद्याचा विक्रय करणारे, शूद्र, कुंभार, मद्यपी मनुष्य, न्हावी, पाथरवट, कोष्टी, साळी, माळी, ६पारध करणारे असे मुसलमान वगैरे ह्यांना स्पर्श करूं नये. तसेंच, उष्टी पाने, चमडे, हाडे, आणि प्राण्याच्या अंगावरून गळून पडलेली किंवा काढून टाकलेली शिंगें, नखें, अंगावरील केश, डोकीचे केश, खुर, दांत, रक्त, विष्ठा, मूत्र, पू, कफ, थुकी आणि शूद्रादिकांचे अन्न, व मडकें ह्या वस्तूंपासून दोन हात लांब असावे. त्याप्रमाणेच कावळा, कोंबडा, मांजर, गाढव, उंट, गांवांतील डुकर, रक्तपित्ति झालेला मनुष्य अथवा जनावर, कुतरें, रोगी मनुष्य, ज्याचे अवयव तोडले आहेत असा मनुष्य, भ्रष्ट, झालेला अनुष्य, लुच्चा मनुष्य, डोके फिरलेला मनुष्य, तुरुंगावरील पहारेकरी, ज्यांची वस्त्रे घाण आहेत; अशी मनुष्ये आणि डोंबारी वगैरे लोक ह्यांच्यापासून तीन हातांवर लांब असावें. सुतार, परीट, सोनार, तांबट, लोहार, सिंदूर, हिंग आणि हिंगुळ (इंगळक ) हे पदार्थ तयार करणारे लोक, शस्त्रवैद्य, डागणारे वैद्य, जळवा लाऊन रक्त काढणारे लोक, आणि ज्यांचे शरीर अगदी जीर्ण झाले आहे असे लोक ह्यांच्यापासून चार हातांवर लांब असावें. Rececacheneverencreencamewomeneracreensaviwwwoovenched
Meenevensoocheneerinenews
For Private And Personal Use Only