________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Fever
serveneeeeeeeeeg
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १४५. ४४Ceneneraneeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
श्रीवीतरागाय नमः
॥चतुर्थोऽध्यायः ॥ त्रैलोक्ययात्रा चरितुं प्रवीणा । धर्मार्थकामाः प्रभवन्ति यस्याः॥
प्रसादतो वर्तत एव लोके । सरस्वती सा वसतान्मनोऽब्जे ॥१॥ ( अर्थ--- जिच्या कृपेमुळेच धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ त्रैलोक्यांत संचार करण्यास समर्थ होतात; झणजे बैलोक्यांत प्रसिध्दीला प्राप्त होतात; आणि जी या जगांत वास करीत आहे, ती सर्वस्वती देवी माझ्या अंतःकरणरूपी कमलांत वास करो.
शान्तिप्रदं सम्प्रति शान्तिनाथं । देवाधिदेवं वरतत्त्वभाषम् ॥
नत्वा प्रवक्ष्ये गृहधर्ममत्र । यतो भवेत्स्वर्गमुखं सुभोगम् ॥२॥ ___अर्थ- जैनमतांतील मुख्य तत्वांचे ज्याने प्रतिपादन केले आहे आणि जो आपल्या भक्तास शांति, देतो असा देवाधिदेव जो शांतिनाथ त्याला नमस्कार करून, ज्याच्यापासून जीवाला स्वर्गसुख सहज भोगावयास मिळेल असा गृहस्थांचा धर्म आता मी सांगतो.
अस्पृश्य जीव व पदार्थ. कत्वैवं सुजलाशये स मुदितश्चोत्थाय तस्माच्छनै । whatneeeeeeeeeeeeeeeeeeeeramentarwasnaseneraoenenew
For Private And Personal Use Only