________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १४४. greenererencrerencreerwecaceeeeeeeeeeeerencreereeeeeeeesear
ये कुर्वन्ति नरोत्तमा भवभयाङ्कीताश्च ते दुर्लभाः॥ संसाराम्बुधिनौसमां शिवकरां भव्यात्मनां प्राणिनां ।
तस्मादादरपूर्विकां वुधजनाः कुर्वन्तु सन्ध्यां सदा ॥ १४८॥ अर्थ- अशाप्रकारे वर सांगितलेली संध्योपासनक्रिया, जे कोणी युक्तिमयुक्तीने करतात; ते संसा-१ राला मुळीच भीत नाहीत. ह्मणून हे सज्जन हो! भव्यजीवांना संसारसमुद्रांतून तारून नेणारी नौकाच की काय! अशी ही संध्योपासनक्रिया तुह्मी मोठ्या भक्तीने नेहमीं करा !!!
श्रीब्रह्मसूरिद्विजवंशरत्नं । श्रीजैनमार्गप्रविबुध्दतत्त्वः॥
__ वाचन्तु तस्यैव विलोक्य शास्त्रं । कृतं विशेषान्मुनिसोमसेनैः ॥१४९॥ अर्थ- त्रैवर्णिकाच्या वंशांत मुकुटमणि आणि ज्यांना श्रीजिनांनी सांगितलेल्या मार्गाची तत्त्वे उत्कृष्ट समजली आहेत असे ब्रह्ममूरि नांवाचे पंडित होऊन गेले. त्यांनी केलेले शास्त्र पाहून श्रीसोमसेनमुनींनी, हे शास्त्र विस्ताराने रचिले आहे. ते तुह्मीं भव्यजीवांनी अवश्य पठन करावे.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपके भट्टारकश्रीसोमसेनविरचिते
स्नानवस्त्राचमनसन्ध्यातर्पणवर्णनो नाम तृतीयोऽध्यायः॥
७८७AAAAA
FIN
For Private And Personal Use Only