________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
EnervewwwsOOOSO90030sal
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १४३. Feeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeer
स्तर्पयामि ॥ ॐ हीं अह चन्द्रादिपञ्चविधज्योतिष्कदेवतास्तर्पयामि ॥ ॐ ही अहं सौधर्मादिवैमानिकदेवतास्तर्पयामि ॥ ॐ हीं अहं सर्वाहमिन्द्रदेवतास्तर्पयामि। इति तर्पणमन्त्राः। अतो नमस्कारमन्त्रोऽयम् ।। ॐ हीं अर्ह अ सि आ उ सा ॐ क्रौं नमः॥ इति प्रातस्सन्ध्योपासनक्रमः ॥७॥ एवं मध्याह्नसायानयोः स्नानतर्पणान्यपि विहाय आचमनादिशेषाक्रियां सर्वामाचरेत्॥ शिरःपरिषेचनं जलाञ्जल्याणि
जाप्यं देवपूजादि सर्व कर्तव्यम् ॥ १ अर्थ-- नंतर अक्षता आणि उदक ह्यांच्या योगाने देवतांचे तर्पण करावे. त्याचे मंत्र वर सांगितले
आहेत. हे तर्पण झाल्यावर नमस्काराचा जो मंत्र सांगितला आहे त्या मंत्रानें तर्पण केलेल्या सर्व देवतांस, ६ नमस्कार करावा. ह्याप्रमाणे प्रातःकालच्या सन्ध्येचा विधि सांगितला. मध्यान्हकाली आणि सायंकालीही, ह्याप्रमाणेच विधि करावा. त्यांत फक्त स्नान आणि सर्पण ह्या दोन क्रिया मात्र करण्याची गरज नाही.. ह्मणून तेवढ्या क्रिया सोडून बाकीच्या सर्व क्रिया (मस्तकावर उदकसेंचन करणे, जलांजलि देणे, अर्घ्य, 5 देणे, जप करणें, देवपूजा वगैरे) सर्व कराव्यात. इत्थं युक्तिविधानतः सुसकलं सन्ध्यादिकोपासनं ।
Seeeeeeeeeesa
qurursavasanovuncan
6.92
For Private And Personal Use Only