________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५१.
Denes
everere
स्थळ पाहून त्या ठिकाणीं आपल्या द्रव्याची अनुकूलता जशी असेल त्या मानानें आपल्या इच्छेप्रमाणे सुशोभित असें घर बांधावें.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भुक्तिशालाऽग्निदिक्कोणे नैर्ऋत्यां शयनस्थलम् ॥
वायव्यां स्नानगेहं स्यादीशान्यां जिनमन्दिरम् ॥ २२ ॥ पश्चिमे चित्रशाला तु नानाजनसमाश्रया ॥
NNTEN senerererATE
रेणुपाषाणनीरान्तं स्वनयेत्पृथिवीतलम् ॥
शङ्खखर्परचर्मास्थिविण्मूत्रं दूरतस्त्यजेत् ॥ २० ॥
अर्थ - मुरमाचे दगड अथवा पाणी हीं लागेपर्यंत पाया काढावा. शंख, खापया, चामडें, हार्डे, विष्ठा आणि मूत्र हे घराजवळ न टाकतां दूर टाकावेत.
पाषाणैश्चेष्टकामृद्भिश्वर्णैर्भूर्बध्यते
दृढम् ॥ सुदिने सुमुहूर्ते वा जिनपूजापुरस्सरम् ॥ २१ ॥
कर्थ -- दगड, विटा, माती आणि चुना ह्यांच्या योगानें भूमि फार बळकट होते; ह्मणून हे पदार्थ घालून घरांतील जमीन करावी. घर बांधावयाचें तें चांगला दिवस पाहून सुमुहूर्तावर श्रीजिनेंद्राची पूजा प्रथम करून बांधावयास प्रारंभ करावें.
For Private And Personal Use Only
creve