________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
aeeesaareensaveenereereasnel
सोमसनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १४९. Pversesereeserencreeramewwteecramerocreeeeeeeeeeeeeeeenet
विजातिम्लेच्छशूद्राणां गेहादूरं भवगृहम् ॥
काष्टधूमादिसंसर्ग न कुर्यात्कुख्यमेलनम् ॥ १४ ॥ __ अर्थ- आतां गृहाचे लक्षण सांगतात-विजातीचे लोक, मुसलमान लोक आणि शूद्र लोक ह्यांच्या (घरापासून आपले घर दूर असावे. त्यांच्या घराचे वासे, त्यांच्या घरांतून येणारा धूर इत्यादिकांचा ९संपर्क आपल्या घराला होऊ देऊ नये. तसेच त्यांच्या घराच्या भिंतीला आपल्या घराची भिंत देखील लागून असू नये. .
तेषां हि श्रूयते शब्दो हिंसादिदुष्टवाचकः॥
केशास्थिचर्मदुःस्पर्शी न भवेत्वं तथा कुरु ॥१५॥ __अर्थ-विजातीय लोक वगैरे लोकांच्या घराजवळ जर आपले घर असेल, तर, त्यांचे हिंसा वगैरे दुष्कृत्याचे पाचक शब्द आपल्यास नेहमी ऐकावे लागतात. ह्मणून अशा लोकांच्या रहाण्याच्या ठिकाणापासून, जैनाचें घर दूर असावे. तसेच आपल्या घराला केश, हाडे आणि चामडे ह्यांचा स्पर्श न होईल असे घर असावें.
तेषां जलप्रवाहस्य नीचभागं विवर्जयेत् ॥
मानिनां पापशीलानां सक्तानां दुष्टसङ्गतौ ॥१६॥ 2 अर्थ-वर जे विजातीय वगैरे लोक सांगितले आहेत, त्यांच्या घरांतील पाणी ज्या सखल जाग्यांत Nowermetermentenceeeeeeeeeeeeeeeeeeeeeereases
UWW9 SALAM
For Private And Personal Use Only