________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Wavivaav७७UUUH
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १४६. raaaaaaaaaaaaaaaaaaaawwvowermenteerseaveseaveeeer
र्यायाः पथशोधनं शुचितरं कुर्वन्ब्रजेत्स्वं गृहम् ॥ अस्लातान् सकलान् जनान्नहि तदा मार्गे स्पृशेन्नोत्तमान् ।
स्नातान् शद्रजनान्प्रमादबहुलान् शुद्धानपि नो स्पृशेत् ॥३॥ अर्थ- पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुद्ध अशा जलाशयांत स्नान करून तेथून आपल्या गृहाकडे जाण्यास निघावे. त्या वेळी ईर्यापथशुद्धि (जावयाच्या मार्गाची शुद्धि) करून मग चालूं लागावें. ज्यांनी स्नान ! केले नाही असे आपल्यापेक्षा वरिष्ठ जरी कोणी मार्गात आढळलें तथापि त्यांना स्पर्श करूं नये. त्याचप्रमाणे एखादा शूद्र जरी स्नान केलेला असला तथापि त्याला स्पर्श करूं नये. तसेंच नेहमी हिंसा करणारे असे जे लोक त्यांनाही स्पर्श करूं नये. असे लोक कोणते हे पुढील श्लोकांत सांगतात.
मद्यविक्रयिणं शूद्रं कुलालं मद्यपायिनम् ॥ नापितं च शिलास्फोटं कुविन्दकमतः परम् ॥४॥ काछिकं मालिकं चैव हिंसक मुद्गलादिकम् ॥ उच्छिष्टपर्णचर्मास्थिच्युतशृंगनखानपि ॥५॥ रोमकेशखुरान्दन्तानक्तविण्मूत्रपूयकान् ॥ श्लेष्मनिष्ठीवशुद्रान्नहण्डिकादीन् द्विहस्ततः॥ ६॥ काककुर्कुटमार्जारखरोष्ट्रग्रामसूकरान् ।। कुष्टिकुकुररोगातच्छिन्नांगपतिता
बरान् ॥ ७॥ कितवान्मत्तमत्ताँश्च बन्धनागाररक्षकान् ॥ मलाक्तवस्त्रसंonocoomwwwaasawawwwwwwwwwvieosovomensanea
reas0IONAVALUARIUMBI
For Private And Personal Use Only