________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२८. Raveegeeneteeneemerencecrecoernerserneareeeeeeewers ४ अर्थ-वर जी जप सोडण्याची कारणे सांगितली आहेत, त्यांपैकी कोणतेही कारण झाले असता आचमन करून षडंग प्राणायाम करावा. किंवा श्रीजिनेंद्रादिकांच्या प्रतिमांचे दर्शन करावे. आणि मग राहिलेला जप समाप्त करावा.
एवं जपविधिं कृत्वा तत उत्थाय भक्तितः ।। हस्तौ द्वौ मुकुलीकृत्य पूर्वाभिमुखसंस्थितः ॥ २७ ॥ वन्दनाकर्म सन्ध्याया निवालसवर्जितः ॥
उपविशेत्पुनस्तत्र शिष्टामाचरितुं क्रियाम् ॥ २८ ॥ 8 अर्थ- ह्याप्रमाणे भक्तीने जपविधि समाप्त करून उठून उभे राहावें. मग पूर्वेकडे तोंड करून दोनी हात जोडून संध्येसंबंधी वंदना नांवाची क्रिया करावी. मग राहिलेली क्रिया करण्याकरितां त्याच आसनावर बसावें
सध्यजानुपुरो दर्भयुक्तहस्तव्यस्तथा ॥ चामहस्तमधः कृत्वा मुकुलीकृत्य दक्षिणम् ॥ २९॥ त्रिरुचार्य ततो मंत्रं प्राणायामोदितं पुरा॥ आचमनं पुनः कुर्यान्मुक्तिमार्गप्रदायकम् ।। १३०॥ जिनेन्द्रादिमहर्षीणां दर्भदर्वोदकैस्तथा ॥
Seeeeeeeeeeeeeeeeeee
Meeee
FeeeeeeeeweMAN.
For Private And Personal Use Only