________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सौमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३८. Teencamerememveeeeeeeeeeenenewerescenesentawrenemercenesea अर्थ- ह्याप्रमाणे दशदिक्पालांना प्रसन्न करून घेऊन संध्यावंदन कर्म समाप्त करावे.
अथोत्तरक्रिया ॥ तदनन्तरमुपविश्य सव्यजान्वग्रे दर्भगर्भ मुकुलीकृत्य करकुड्मलमधरीकृत्य वामहस्तं विन्यस्य प्राणायाममन्त्रं त्रिरुचार्यमोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृताम् ॥ ज्ञातारं विश्वतस्वानां बन्दे तद्गुणलब्धये ॥१॥ सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः ॥ इति
वाचनां गृहीत्वा दर्भोदकेन ऋषीणां तर्पणं कुर्यात् ॥ तद्यथा___ अर्थ- आता पुढची क्रिया मांगतात-संध्यावंदन झाल्यावर आसनावर पंर्यकासनाने बसून उजव्या गुडघ्यावर दोनी हात कमलाच्या कळीप्रमाणे जोडून ठेवावेत. त्यांत डावा हात खाली आणि उजवा हात वरती असावा. हातांत दर्भ असावेत. मग प्राणायाममंत्राचा तीन वेळा उच्चार करून "मोक्षमार्गस्य नेतारं" हा श्लोक आणि “ सम्यग्दर्शन " इत्यादि सणावें. मग हातांत दर्भ धरून ऋषींचें तर्पण करावे. त्याचे मंत्र पुढे दिलेले आहेत.
ऋषितर्पण. ॐ हीं अहत्परमेष्ठिनस्तर्पयामि। ॐ ही सिद्धपरमेष्ठिनस्तर्पयामि ॥
ॐ हीं आचार्यपरमेष्ठिनस्तर्पयामि । ॐ हीं उपाध्यायपरमेष्ठिनस्तReenarenescreenecenenewesereveaamcheawasawarmerseaaseenea
aneNeerveer
For Private And Personal Use Only