________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wom
vere७७७iverseas
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३२. oneseeeeeeeeeeeeeoneserevenesenenewesereverenceroen है अर्थ-दिवसाच्या तिसऱ्या भागांत किंवा पांचव्या भागांत मध्यान्हसंध्या करावी. त्याच्या पुढें । केलेली संध्या पूर्वीप्रमाणे निष्फल समजावी.
सन्ध्याकाले तु सम्प्राप्त सन्ध्यां नैवमुपासते ॥
जीवमानो भवेच्छूद्रो मृतः श्वा चैव जायते ॥४१॥ __ अर्थ-संध्येचा काल प्राप्त झाला असतां जो संध्या करीत नाहीं; तो जीवंत आहे तोपर्यंत शूद्र होतो. आणि मेल्यानंतर श्वान होतो.
__ सन्ध्याकाले त्वतिक्रान्ते लात्वाऽऽचम्य यथाविधि ।।
जपेदष्टशतं जाप्यं ततः सन्ध्यां समाचरेत् ॥ ४२ ॥ अर्थ- संध्याकर्म करण्याचा काल निघून गेला असतां, योग्य काली संध्याकर्म न झाले असल्याने ते, करण्याकरितां पुनः स्नान करावें. मग आचमन करून एकशेहे आठ जप करावा. आणि नंतर संध्या करावी.
राष्ट्रभङ्गे नृपक्षोभे रोगातौ सूतकेपि च ॥
सन्ध्यावन्दनविच्छित्तिर्न दोषाय कदाचन ॥४३॥ अर्थ- आपण रहात असलेल्या देशाचा नाश, राजाचा कोप, शरीरांत रोगाची पीडा, ह्यांपैकी कोणतेही कारण उत्पन्न झाल्यामुळे संध्यावंदनकर्म जर झाले नाही, तर काहीही दोष लागत नाही. Waveeneverencevemeneraeemercerenchesencesereventeeneva
For Private And Personal Use Only