________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३३. Feeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeta
देवाग्निदिजविद्यानां कार्ये महति सम्भवे ॥
सन्ध्याहीने न दोषोऽस्ति यत्तत्सत्कर्मसाधनात् ॥ ४४ ॥ हूँ अर्थ- देव, अग्नि, द्विज आणि विद्या ह्या संबंधाचे कोणतेही मोठे कार्य व्हावयाचे असल्यामुळे जर संध्या राहिली, तथापि सत्कार्य साधावयाचे असल्यामुळे दोष लागत नाही.
॥ अथाय॑वितरणमन्त्रः॥ . ॐ ही वी उपवेशनभूः शुध्द्यतु स्वाहा ॥१॥दर्भादिना उपवेशनभूमि मार्जयेत्॥ 8 अर्थ- आता अर्घ्य देण्याचा मंत्र सांगतात- प्रथम “ॐ ही" इत्यादि मंत्राने बसावयाची जागा दर्भाने किंवा दुसऱ्या कशाने तरी लोदून स्वच्छ करावी.
ॐ ही अमृते अमृतोद्भवे अमृतवर्षिणि अमृतं स्रावय स्रावय सं सं क्लीं क्लीं ब्लूं ब्लू द्राँ द्राँ द्रौँ द्रीं द्रावय द्रावय हं झंक्ष्वी हंसः असि आ उ सा मार्जनं शिर उपरि
सेचनं करोमि स्वाहा ॥२॥ मार्जनान्ते शिरःपरिषेचनम् ॥ ___ अर्थ- नंतर “ॐ ही अमृते" इत्यादि मंत्राने मार्जन करावें. आणि मग मस्तकावर पाणी शिंपडावे.)
ॐ ही लाँ वः पः क्ली बी हं सः चुलकोदकधारणं करोमि स्वाहा ॥३॥
ततः सव्यचुलकेनोदकमुध्दृत्य ॥ Intenceserveeerencountercasevierecementavaavaaaaaareeserseas
For Private And Personal Use Only