________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
&vanMMUR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२७. Peneraveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeaare
कोर्टि देवालये प्राहुरनन्तं जिनसन्निधौ ॥ २४ ॥ है अर्थ-घरांत जप केल्यापासून जे फल सांगितले आहे त्याच्या शंभरपट फल वनांत जप केला असतां? प्राप्त होते. पुण्यकारक अशा वागेत अथवा अरण्यांत जप केला असतां हजारपट फल प्राप्त होते.१ पर्वतावर दहा हजारपट, नदीवर लक्षपट, देवालयांत कोटिपट आणि श्रीजिनेंद्राच्या सन्निध जप केला असतां अनंतपट फल प्राप्त होते.
जपत्यागाची कारणे. व्रतच्युतान्त्यजातीनां दर्शने भाषणे इरुतौ ॥
क्षुतेऽधोवातगमने जृम्भणे जपमुत्सृजेत् ॥ २५ ॥ अर्थ- आतां जपाच्या वेळी काय काय असूं नये ते सांगतात- ब्रतापासून भ्रष्ट झालेले लोक व अंत्यज लोक हे दृष्टी पडले असतां, ह्यांच्यांशी भाषण केले असतां आणि ह्यांचे भाषण ऐकिलें असतां तत्काल जप करण्याचे सोडावे. तसेच शिंक आली असतां, पश्चिम द्वारानें वायु सरकला असता आणि जांभई आली असतां जप करण्याचे सोडावें.
प्राप्सावाचम्य चैतेषां प्राणायाम षडंगकम् ॥
कृत्वा सम्यक् जपेच्छेषं यहा जिनादिदर्शनम् ॥ २६॥ aeeeeeeeeeeeeer
onc
e rner
wwerevedoes
trea000000000
For Private And Personal Use Only