________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
teree
eNews
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२५. accemencemeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeMANANAVARAre... ४ अर्थ-मंत्राचा उच्चार हळू करून ओठ थोडेसे हलवावेत. ह्याममाणे दुसन्यास न ऐकू येईल अशा रीतीने केलेल्या जपास उपांशुजप असें ह्मणतात.
विधाय चाक्षरश्रेण्या वर्णाद्वर्ण पदास्पदम् ॥
शब्दार्थचिन्तनं भूयः कथ्यते मानसो जपः ॥ ११८॥ १ अर्थ- मंत्रांतील वर्ण व शब्द जसे असतील तसेच ते एकापुढे एक अशा रीतीने ठेवून (मंत्राच्या अक्ष-2
रांत व शब्दांत मागे पुढे न होऊ देतां मनांत आणून) त्यांतील शद्धांच्या अर्थाचा विचार करून जो जप? केला जातो, तो मानसजप समजावा.
मानसः सिद्धिकाम्यानां पुत्रकाम्य उपांशुकः।।
वाचिको धनलाभाय प्रशस्तो जप ईरितः॥११९ ॥ 5 अर्थ-सिध्दीची इच्छा करणाऱ्यांनी मानसजप करावा. पुत्राची इच्छा करणाऱ्यांनी उपांशु जप, करावा. आणि धनलाभाची इच्छा करणाऱ्यांनी वाचिकजप करावा.
वाचिकस्त्वेक एवं स्यादुपांशुः शत उच्यते॥
सहस्रं मानसः प्रोक्तो जिनसेनादिसूरिभिः ॥ १२० ।। * अर्थ- वाचिक जप एकवेळ केला असता तो एक वारच केला असे होते. आणि उपांशुजप एकवार Receneseseeneeeeaaneaasencetreeneaaaaaaaaaaamerence
MUANUAR
For Private And Personal Use Only