________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२३. relementeeneroencameeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeesea
अंगुष्ठतर्जनीभ्यां तु सव्यहस्तेन निर्मलाम् ॥
जपमालां समादाय जपं कुर्याद्विचक्षणः॥१२॥ ___अर्थ- जपाच्या वेळी अंतःकरणाची समता असावी व तें निश्चल करून त्याची शरीराच्या मध्यभागी स्थापना करावी. मग ज्ञानमुद्रा करून आपला डावा हात आपल्या डाव्या मांडीवर ठेवावा; आणि उजव्या हाताने जपाची माळ धरावी. ती तर्जनी आणि अंगुष्ठ ह्या दोन बोटांनी धरावी; आणि जप करावा.
नमस्कारपञ्चपदान् जपेद्यथावकाशकम् ।। अष्टोत्तरशतं चार्द्धमष्टाविंशतिकं तथा ॥ १३ ॥ द्वियकपदविश्राम उच्छ्वासाः सप्तविंशतिः॥
सर्वपापं क्षयं याति जप्ते पञ्चनमस्कृते ॥ १४ ॥ अर्थ- मग पंचनमस्कारपदांचा जप आपल्याला जसा अवकाश असेल त्याप्रमाणे-एकशेहे आठ किंवा चोपन्न अथवा अठ्ठावीस-करावा. त्यांत पांच नमस्कारमंत्रांपैकी प्रथम पहिल्या दोन नमस्कार मंत्रांच्या पुढे थांबावें. ह्मणजे अर्हद्भ्यो नमः सिध्देभ्यो नमः हे दोन मंत्र ह्मणून थोडे थांबावे. मग पुढले ।
दोन आचार्येभ्यो नमः उपाध्यायेभ्यो नमः मंत्र ह्मणून थांबावे. नंतर एक साधुभ्यो नमः मंत्र ह्मणून थांबावे. ऐह्या थांबण्यांत श्वास वरती ओढूं नये. कारण एकशेहे आठ वेळा जर मंत्राचा जप करणे असेल, तर
oeceneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeechest
eveeeeeeeeee
Bervice
For Private And Personal Use Only